आता स्वप्न कृषी प्रधान भारताचे : पिकांचे हमीभाव वाढले.

आता स्वप्न कृषी प्रधान भारताचे.

🎋 _*कुठल्या पिकांचे व किती रुपयांनी हमीभाव वाढलेत?*_

👌 _ताज्या बातम्यांसाठी_ 👉 www.yogirajfilmcreations.com

_केंद्र सरकारने हमीभावात वाढ खालीलप्रमाणे केली आहे…_

_पीक । 2017 । 2018 । वाढ (टक्क्यांमध्ये)_

▫ _नाचणी । 1900 । 2897 । 52.5_
▫ _कारळ । 4050 । 5877 । 45.1_
▫ _ज्वारी (हायब्रीड) । 1700 । 2430 । 42.9_
▫ _बाजरी । 1425 । 1950 । 36.8_
▫ _सूर्यफूल । 4100 । 5388 । 31.4_
▫ _कापूस (मध्यम धागा) । 4020 । 5150। 28.1_
▫ _कापूस (लांबा धागा) । 4320 । 5450 । 26.1_
▫ _मूग । 5575 । 6975 । 25.1_
▫ _मका । 1425 । 1700 । 19.3_
▫ _तीळ । 5300 । 6249 । 17.9_
▫ _भात । 1550 । 1750 । 12.9_
▫ _सोयाबीन । 3050 । 3399 । 11.4_
▫ _भुईमूग । 4450 । 4890 । 9.9_
▫ _तूर । 5450 । 5675 । 4.1_
▫ _उडीद । 5400 । 5600 । 3.7_

_*# न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी आपला नंबर आमच्या वेबसाईट वर.रजिस्टर करा आणि फोलोव करा आपल पेज Yogiraj Film Creations.

One Reply to “आता स्वप्न कृषी प्रधान भारताचे : पिकांचे हमीभाव वाढले.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *