सैराट च याड लागल हिंदी रिमेक सोंग पहली बार रिलीज.

सैराट चित्रपटाचा हिंदी रिमेक असणाऱ्या धडक चित्रपटातील आता पर्यंत दोन गाणी रिलीज झाली आहेत.सैराट चित्रपटातील झिंगाट हे प्रसिद्ध गाणे हिंदी मध्ये करण्यात आले पण त्या गाण्याबाबत प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली.आता तिसरे गाणे रिलीज करण्यात आले आहे.सैराट च्या मराठी गाण्याल प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते.आता हिंदी मधील पहिली बार या गाण्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्साक्याचे ठरेल.

‘धडक’मध्ये इशान खट्टर आणि जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडत असतानाचा प्रवास या गाण्यात दाखवण्यात आला आहे. ‘पहली बार’ हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *