Official Teaser 2.0 Rajanikanth Akshay kumar 2018

Unleashing the Official Teaser of our Magnum Opus “2.0”

Starring Rajinikanth, Akshay Kumar, Amy Jackson in lead;

Music Composed by A R Rahman & Directed by Shankar.

#2Point0 #2Point0Teaser #LycaProductions #Rajinikanth #AkshayKumar #ARRahman #Shankar Lyca Productions presents “2.0” -Team

2.0- Cast : ‘Superstar’ Rajinikanth, Akshay Kumar, Amy Jackson & Others

Written & Directed by S. Shankar

Produced by Subaskaran

Music: A. R. Rahman

Cinematographer: Nirav Shah

Editor: Anthony

Art: T Muthuraj Sree Ramakrishna | V Srinivas Mohan | Rif Dagher | Resul Pookutty | Mary E Vogt | Kenny Bates | Nick Powell | Steve Griffin | Silva | Legacy Effects | Double Negative | Quantum FX | Bosco | Rocky | Anantha Sriram | Bhaskara Bhatla

Music on Lyca Music

Hitting Silver-Screens on Nov 29th 2018

मांजरीच्या आणि बदकाच्या पिल्लाचा हा व्हिडिओ व्हायरल

मुंबई :मांजरीच्या आणि बदकाच्या पिल्लाचा हा व्हिडिओ व्हायरल.

नमस्कार मित्रांनो आपण अनेकदा मांजरीला पक्षांच्या मागे शिकारी साठी धावताना पाहिलच असेल.आणि मांजरी माघे कुत्र्याला लागलेल हि पाहिल असेल.शक्यतो यांना एकमेकांचे दुश्मनच म्हटल जात.पण अनेकदा आपल्याला यंच्यात मैत्री हि पाहायला मिळतेजर आपण घरात एखदा कुत्रा आणि मांजर पाळली असेल तर दोघे हि कसे गुण्यागोविंदाने खेळताना दिसतात पण या उलट जर आपली मांजर आणि शेजारचा किंवा एकादा भटका कुत्रा असेल तर मांजराची काहि खैर नाहि.

मांजरीच्या पिल्लाचा व्हिडीओ
मांजरीच्या पिल्लाचा व्हिडीओ

त्याच कधी काम फत्ते होईल याचा भरोसा नाहिअसो सध्या यु ट्युब वर एका बदकाच्या पिल्लाचा आणि मांजरी च्या पिल्लाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहेपहा तरी दोघे कसे मस्त खेळताहेत.

मांजर आणि कुत्रा
मांजर आणि कुत्रा

तुम्हांला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरु नका. आणि अशीच विविध क्षेत्रातील माहिती मिळविण्यासाठी आम्हाला,

YouTube

Facebook

Instagram

वर फोलोव करायला विसरु नका.

वाचा इतर माहिती :

वेब सिरीज चाहत्यांनो, ‘या’ 6 टीव्ही सिरीज नक्की बघाच