डॉ. हंसराज हाथी यांच आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन : तारक मेहता का उलटा चष्मा.

पुणे: तारक मेहता का उलटा चष्मा या टी.व्ही वरील कॉमेडी शो ने सगळ्याच रसिक प्रेक्षकांची मने जिंकली होती.अशातच डॉ.हंसराज हाथी यांची निधन झाल्याची वार्ता येताच प्रेक्षक वर्गात मोठी हळ हळ व्यक्त होत आहे.तारक मेहता का उल्टा चश्‍मा मधील डॉ हाथी यांचा रोल करणाऱ्या कलाकाराचे खरे नाव कवी कुमार आजाद हे होत.प्रेक्षकांना त्यांच्या कॉमेडी अंदाजाने चांगलीच भुरळ पाडली होती.

hansraj hathi
hansraj hathi

आज तारक मेहताच्या सर्व कलाकार व प्रोड्यूसर सोबत कवी कुमार यांची मिटिंग होती.पण आपली तब्येत ठीक नसल्याच त्यांनी कळवल होत.नुकतेच तारक मेहता शो चे २५०० एपिसोड पूर्ण झाले होते त्यात कवी कुमार हे देखील सहभागी झाले होते.त्याच बरोबर तारक मेहता या शो ला नुकतेच १० वर्ष पूर्ण होणार होती.त्यातच आज अचानक ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास कवी कुमार आजाद यांना कार्डियक अरेस्ट चा हार्ट अटैक आला.

hansraj hathi
hansraj hathi

टाईम्स ऑफ इंडिया च्या एका लेखा नुसार डॉ.हंसराज हाथी यांची तब्येत अनेक दिवसांपासून खालावली होती त्यांनी काही दिवसा पूर्वी ऑपरेशन करून आपलं वजन हि कमी केल होत.डॉ.हंसराज हाथी यांनी सर्वांचे निखळ मनोरंजन करत सगळ्यांना हसवत शेवटी आज सगळ्यांच्या काळजाला चटका लाऊन या जगाचा निरोप घेतला.अशा महान कलाकाराला योगीराज फिल्म क्रिएशन्स टीम कडून भावपुर्ण श्रद्धांजली.

6 Replies to “डॉ. हंसराज हाथी यांच आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन : तारक मेहता का उलटा चष्मा.”

 1. If youre thе kind of one that is lower than thгiⅼled with the prospect
  of working in the same ԝorkplace, day aftеr day, eliminating this
  form of roսtine is one of the most vital highlights which you
  can obtain from freelancing. If you hire your self out as a freelancer, each
  and every joЬ project that you simply tackle shall be a new adventure.
  Not only ѡill the work surroundings differ, however you will alsо have the opportunity
  to mеet many extra fascinating people. This isѕue alone is one
  of the eѕsential tһe reason why many paralegals
  prefer freelancіng ovеr cօmmitting themselᴠes to
  one specific worкplace.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *