नको जाउस प्रिये : चारोळी

0
657
Loading...

नको जाउस प्रिये पुन्हा त्या वाटेने,
काटे टोचतील तुला,
अन जीव माझाच जाईल
तुला होणाऱया वेदनेने…!!

©® योगेश बबन गाडगे.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here